¡Sorpréndeme!

Raja Rani Chi Ga Jodi 21st September Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi

2021-09-22 12 Dailymotion

कलर्स मराठीवरील राजा रानी ची गं जोडी मालिकेत बळीच्या आत्महत्येचं खरं कारण रणजितला कळलंय. सावकाराकडील कर्जामुळे त्याने आत्महत्या केली आणि तो सावकार म्हणजे दादासाहेब असल्याचं रणजितला समजलं. पहा मालिकेच्या आजच्या भागाची झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.